Saturday, September 18, 2010

मी पत्रकार तुषार वखरे

मी तुषार वखरे पत्रकार आहे. प्रेम, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारा सूख आणि दुःख दोघांना सारखाच स्विकारणारा, रोज नवीन नवीन काही शिकणारा, मित्रांसाठी सदैव तयार असणारा असा मी. भरपूर मित्र बनविण्यापेक्षा थोडेच का होईना पण चांगले मित्र असेल तरी जीवन फार सुखी होते, असे मानणारा.
माझ्या आवडी-निवडी म्हणजे नवीन नवीन ठिकाणी जाणे, चांगल्या गोष्टी आत्मसात करणे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणे, मित्र बनविणे तसेच ती मैत्री शेवटपर्यंत टिकविणे.
हजारो मैलांचा प्रवास करून येणार्‍या लाटांची आणि किनार्‍याची भेट असते काही क्षणांची तशीच मैत्री करा माझ्याशी, पण ओढ असु देत हजारो मैलांची..!
आपलाच--

तुषार वखरे
मोबाइल नंबर-
9881177933

No comments:

Post a Comment